तुमचे मेल केव्हाही कोठेही ताबडतोब मिळवा
तुमचे संदेश जलदरीत्या वाचा, त्यांना प्रतिसाद द्या आणि त्यांची व्यवस्थित रचना करा, मग तुम्ही ’घरी असा किंवा प्रवासात.
तुमचे संदेश जलदरीत्या वाचा, त्यांना प्रतिसाद द्या आणि त्यांची व्यवस्थित रचना करा, मग तुम्ही ’घरी असा किंवा प्रवासात.
Facebook, Gmail, Outlook आणि इतर येथून तुमचे सर्व कॉन्टॅक्ट्स इम्पोर्ट करा.
व्यक्तिगत फिल्टर्स आणि प्रगत शोध यांच्या सहाय्याने तुमचे मेल शोध आणि व्यवस्थापित करा.
Yahoo! मेल तुमच्या संदेशांमधील फोटो आणि विडीयो ज ओळखतो आणि तुम्ही तुमच्या इन बॉक्स मधूनच ते पाहू शकता.
कोणत्याही मोबाईलवर ताबडतोब संदेशांच्या किंवा मजकूर संदेशांच्या मदतीने मदतीने तुमच्या सर्व मित्रांच्या संपर्कात राहणे हे ’अतिशय सोपे आहे.
तुमचे सारे संदेश, फोटो आणि व्हिडीयोज विश्वासाने ठेवा. साठवणुकीची मर्यादा नाही याचा अर्थ तुम्ही तुमचा इ मेल तुमचा व्यक्तिगत संग्रह बनवू शकता.
Yahoo! मेल रोज जवळपास १५ बिलियन स्पेम संदेश अडवतो. आमचे स्पेम संरक्षण केवळ तुम्हाला हवे असलेले मेल देण्याचे काम करते आणि तुम्हाला न'को असलेले अडवते.
Yahoo! मेल आपला मेल सिक्युअर सॉकेट लेअर (एसएसएल) एन्क्रिप्शनच्या सहाय्याने संरक्षित करतो, मेल पर्यायांमधील एसएसएल चालू करा तपासा.
Yahoo! मेल तुमच्या इन बॉक्सची ठेवण हवी तशी करण्यासाठी विविध थीम्स चे दालन आहे.
ला तुमच्या मोबाईलवर अक्सेस करण्यासाठी दोन मार्ग आहेत. तुम्हला काय आवडेल?