आपले Yahoo मेल खाते निर्माण करा
Yahooच्या सर्व चांगुलपणा सह 1TB मोफत ईमेल संग्रहाणासह आपली ईमेल वापरणे शीघ्र, सोपे. सुरवात करण्यासाठी आपले अनोखे उपभोक्ता नाव निर्माण करा.
Yahooच्या सर्व चांगुलपणा सह 1TB मोफत ईमेल संग्रहाणासह आपली ईमेल वापरणे शीघ्र, सोपे.
तपासात आहे...
नवीन Yahoo मेल अनुप्रयोग
जलद शोध, एकाधिक मेल बॉक्सेस आणि पासवर्ड मुक्त साइन इन असे सर्व नवीन स्वरूप आणि शक्तिशाली वैशिष्ट्यांसह, Yahoo मेल अनुप्रयोग फोन किंवा टॅब्लेटवरील ईमेलमध्ये प्रवेश करण्यासाठचाी सर्वोत्तम मार्ग आहे.

आपले सर्व मेल एकाच ठिकाणी
Gmail, Outlook, Hotmail आणि AOL यासारख्या आपल्या इतर मेलबॉक्सेससह नवीन Yahoo मेलच्या क्षमतेचा आनंद घ्या.

अधिक जाणून घ्या
अधिक जाणून घ्या
वैशिष्ठ्ये शोध
सर्व उपकरणे जी आपल्या मेल अनुभवला सुकर बनविण्यासाठी आवश्यक आहेत.
इनबॉक्स
लिहा
कॅलेंडर
संपर्क
संग्रहण
सुरक्षितता
नवीन काय आहे
इनबॉक्स
आपल्या ईमेल मध्ये आपले स्वागत आहे. आपल्या इनबॉक्समध्ये व्हायब्रन्ट थीम्स वैयक्तिकृत करा आणि आपल्या मेल आपल्याला अर्थ लागतील त्या पद्धतीने आयोजित करा. आपण रोज वापरता ती उपकरणे जसे की कॅलेंडर, नोटपॅड,संपर्क, इन्स्टंट मेस्जेस, आणि शोध पटकन अॅक्स्सेस करा. आमचा मेसेज टूलबार आणि क्विक अॅक्शन, काही क्लिक्स मध्ये, वेगळे करणे, अंकित करणे आणि ईमेल हटवणे सोपे करते.
नॅव्हिगेशन
फोल्डर्स
बहुकार्य
वैयक्तिकरण
तुमचा इन बॉक्स, कॉन्टक्ट्स, कैलेंडर, नोटपैड आणि मेसेंजर यांचा आता सर्वात वरच्या डाव्या कोपर्यात एकत्र गट करण्यात आला आहे जेणेकरून काम चालू असताना तुम्हाला त्यावर सहजगत्या स्वीच करता येईल. जर आपल्याला ईमेल वाचत असताना नवीन इन्स्टंट मेसेज आला, तर फक्त मेसेंजर आयकॉनवर फ्लोटिंग विंडो उघडण्यासाठी क्लिक करा ज्यामुळे आपण आपले काम गमावणार नाही.
आपला इनबॉक्स फोल्डर्स सह नीट आणि स्वच्छ ठेवा. महत्वाचे संदेश फाईल करा आणि ज्या इमेल्सना पटकन अॅक्सेस करणे आवश्यक आहे त्यांना ट्रॅक करा. आपले फोल्डर्स नेहमी अॅक्सेस मध्ये राहतील, जेणेकरून आपल्याल जे हवे असेल, जेव्हां हवे असेल, ते शोधणे सोपे जाईल.
टॅब्स एका विंडोमध्ये आपल्या इमेल्स.ड्राफ्ट्स, शोधांमध्ये, आपल्या कॅलेंडर, आणि संपर्कांमध्ये स्वीच करणे सोपे करतात. टॅब्स सुरु करण्यासाठी, व्ह्यू मध्ये जा, मल्टीटास्किंग आणि टॅब्स निवडा.
आपला इनबॉक्स आपला करा. दृश्य मेनू अंतर्गत लेआउट, तसेच आपणास वर्गीकरण आपल्यां संदेशांचे पुनरावलोकन कसे करायचे कसे करायचे हे सानुकूल करा. टॅब्ज आणि रीसेट सह आपल्या कामाचा ट्रॅक ठेवण्याची सर्वोत्तम पद्धत ठरावा. आणि अनेक सुंदर थीम्स मधून निवडून, आपण आपला इनबॉक्स आपल्या उपकरणांवर वैयक्तिकृत करू शकता.
लिहा
ईमेल लिहिणे हे वैयक्तिक आणि सकारात्मक असे दोन्ही असणे गरजेचे आहे. Yahoo मेल द्वारे, आम्ही रचलेले मजकूर आपल्याला उपयुक्त लिंकचे पूर्वावलोकन आणि फॉरमॅटिंग पर्यायांसह संदेश तयार करण्यास आणि वृद्धिंगत करण्यास साहाय्य करते. त्याशिवाय, आपण ड्रॉपबॉक्स आणि Flickr सह आपल्याला फाईल्स, दस्तावेज, आणि फोटो सर्वात लवकर जोडू शकता.
संलग्नके
दस्तावेक प्रिव्ह्यू
विश्वासाने फाईली पाठवा. 1TB मोफत ईमेल जागेसह, आपल्याला मोठ्या फाईल्स आपल्या इनबॉक्समधून पाठवणे किंवा स्वीकारण्याविषयी जागा संपण्याची चिंता करावी लागणार नाही. आपल्या कॉम्प्युटर वरून सहजतेने फोटो किंवा दस्तावेज पेपरक्लिप आयकॉनवर क्लिक करून किंवा Flickr किंवा Dropboxमधून ड्रोप-डाऊन मेनूवर क्लिक करून जोडू शकता. आपण लिहा क्षेत्रात आपल्या कॉम्प्युटर मधून फाईली ड्रॅग आणि ड्रोप सुद्धा करू शकता आणि त्यांना लगेच अटॅच होताना बघा.
दररोज, लक्षावधी लोकं Yahoo मेल मध्ये संलग्नक पाठवतात आणि प्राप्त करतात. आपले Microsoft Office संलग्नक (Word, PowerPoint आणि Excel) आणि Adobe PDFs यांचे त्वरित आपल्या संदेश दृश्य मधेच पूर्वावलोकन करा. फाईलच्या नावावर क्लिक करा - व्होइला! - आपण दस्तावेजाचे संपूर्ण पूर्वावलोकन पाहू शकाल.
कॅलेंडर
Yahoo कॅलेंडर मधील उपकरणे आपल्या व्यस्त शेड्युलचे व्यवस्थापन आणि आयोजन करण्यास मदत करतात.
कॅलेंडर एन्ट्री
हवामान इंटिग्रेशन
मल्टीपल कॅलेंडर्स
वाढदिवस, अॅनिवर्सऱ्या, अपोइन्टमेंटस, आणि कोणतीही महत्वाची घटना परत कधीही न विसरण्यासाठी रीमाइंडर्स मिळावा. Yahoo कॅलेंडर सह, जेव्हां एखादी घटना घडणार असेल, तेव्हां आपण वेळ आणि दिनांकावर क्लीक करून कॅलेंडर एन्ट्रयातयार करू शकाल. घटनेचे शीर्षक, स्थळ आणि अधिक तपशील जोडा निवडा आणि इतर लोकांना त्या घटनेसाठी आमंत्रित करण्याचे पर्याय पहा किंवा एक रीमाइंडर जोडा.
आपले कॅलेंडर त्वरित आपले सध्याचे स्थळ ओळखते आणि आपल्याला सर्वात अद्ययावत स्थानीय हवामानाची माहिती पुरवते. आपले दैनंदिन, साप्ताहिक किंवा मासिक कॅलेंडर पाहताना, आपल्या स्थानीय हवामान परिस्थितीसह उच्च आणि नियुत्तम अंदाजित परिस्थितीचे एक सुंदर Flickr फोटो पाहण्यासार्ठी हवामान आयकॉनवर क्लिक करा. फोटोवर क्लीक करून अधिक हवामान माहिती जसे साप्ताहिक हवामान अंदाज, सूर्य आणि चंद्राच्या अवस्था, हवा आणि दाब, आणि अधिकYahoo हवामान.वर
काही लोकं त्याच्या कॅलेंडरचा वापर वयक्तिक अपोइन्टमेंटस, त्यांचे काम आणि शाळेचे शेड्युल आणि पारिवारिक कार्यक्रम ठेवण्यास करतात. आम्ही आपल्यासाठी कॅलेंडर एन्ट्रया निर्माण करणे आणि लेबल करणे सोपे करते जेणेकरून आपण पटकन आपल्या आयुष्यातील अनेक पैलूंना ट्रॅक करू शकता. नवीन कॅलेंडर तयार करण्यासाठी, कॅलेंडर शेजारच्या गियर आयकॉनवर फक्त क्लिक करा. आपल्या नवीन कॅलेंडर साठी नाव आणि थीम निवडा आणि मग सेव्ह करा.
आपले संपर्क
आपल्या व्यक्तिगत नेटवर्कशी संपर्कात रहा. आमच्या दोन चरण आयात वैशिष्ट्य आपल्या आपल्या Facebook खाते किंवा अन्य ईमेल पुरवठेदार जसे Gmail किंवा Outlook संपर्क समाविष्ट करण्यास परवानगी देते, जेणेकरून आपण ईमेल खात्यांमध्ये अदलाबदली सहज करू शकाल.
सुधारित संपर्क
संपर्क आयात करा
प्रत्येक संपर्काचे प्रोफाइलवर, आपल्याला आपल्या संदेश, फोटो आणि फाइल्स यासह आपल्या सर्वात अलीकडील परस्परसंवादाचा स्नॅपशॉट सापडेल. मग, आपण जर आपल्या एका मित्राशी आगामी सुट्टीबद्दल एक लांब ईमेल संवाद केला असेल, आपण फक्त आपल्या संपर्कात आपल्या मित्राचे नाव शोधलेत की आपण लगेच आपले अलीकडील इमेल्स आणि अटॅच्मेंटस बघू शकता ज्या आपण ह्या ट्रीप बद्दल पाठवल्या असतील.
आपले सर्व संपर्क एके ठिकाणी राख आणि व्यास्थापित करा. संपर्क विभागात, संपर्क आयात करा आणि आपल्याला कोणत्या पुरावठेदाराकडून संपर्क आयात करायचे आहेत ते निवडा: Facebook, Google, Outlook, इतर Yahoo खाते किंवा एक .csv किंवा .vcf फाईल अपलोड करा.
संग्रहण
Yahoo मेल आपल्यला कोणत्याही ईमेल प्रदात्यापेक्षा सर्वाधिक मोफत संग्रहण देते. 1TB (म्हणजे 1000 GB!) मोकळी जागा असल्याने, जागा वाचवण्यासाठी आपणास ईमेल हटवण्याची कधीच गरज लागणार नाही.
1TB संग्रहण
आपल्याला पाठवण्यात आलेल्या सर्व इमेल्स आणि फाईली ठेवा. आपल्य्लाकडे किती संग्रहण आहे हे तपासण्यासाठी, सेटिंग्जमध्ये जा, आणि खत्यांखाली आपल्याला आपण किती टक्के संग्रहण वापरले आहे ते दिसेल.
सुरक्षितता
Yahoo मेल आपल्याला ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यास मदत करण्यासाठी अग्रगण्य सुरक्षा तंत्रज्ञान वापरते. जेव्हां आपली ईमेल आपल्या संगणकाच्या वेब ब्राउझर आणि Yahooच्या सर्व्हरच्या दरम्यान जाते तेव्हा SSL एनक्रिप्शन आपली ईमेल सुरक्षित ठेवते. याचा अर्थ आपण कुठेही असाल, मग ते आपण आपल्या घर असा किंवा आपल्या मेल कॉफी शॉपमध्ये तपासात असाल, आपली मेल माहिती सुरक्षित ठेवली जाते.
SSL
आपण कधीही Yahoo मेल वापरल्यास,- मग ती वेबवर असो, मोबाईल वेबवर असो, मोबाईल अॅप किंवा IMAP, POP, किंवा SMTP द्वारा असो- ते 100% बाय डीफॉल्ट एनक्रिप्ट केलेली असते आणि 2,408 बीट प्रमानापात्रांद्वारा सुरक्षित असतात. हे एनक्रिप्शन आपल्या ईमेल्स, संलग्नक, संपर्क तसेच मेलमधील कॅलेंडर आणि मेसेंजरपर्यंत वाढते.
स्पॅम फिल्टरस
Yahoo मेल रोज जवळपास 15 अब्ज स्पॅम संदेश अवरोधित करतो. आपण पाहू इच्छित नाही असे स्पॅम आणि इतर दूर्भावनापूर्ण ईमेल्स यांना ब्लॉक करणाऱ्या आमच्या फिल्टरिंग तंत्रज्ञांना आम्ही मशीन लर्निंग वापरून सतत ट्यून करतो आणि सुधारतो. आपण आपल्या इनबॉक्समध्ये अवांछित ईमेल आल्यास स्पॅम बटणावर प्रत्येक वेळी क्लिक करून फिल्टर प्रशिक्षित करण्यास मदत करू शकता.
Get Color Happy
Brighten your day with all-new color themes on Yahoo Mail.
Screen too bright? Customize with an array of color options including darker, modern shades to bright, bold themes.
अधिक हवे? आमच्या वैशिष्ट्य डिरेक्टरी मध्ये Yahoo मेल च्या सर्व सक्षम साधनांविषयी अधिक जाणून घ्या